AM और PM संस्कृत है Do you know that the AM and PM terms which we often use to describe time of the day are not originally from English.Of course
क्रिया तशी प्रतिक्रिया एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला
एके दिवशी आश्रमातील सर्व शिष्य आपल्या गुरूकडे गेले आणि म्हणाले,गुरूजी,आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला जाणार आहोत.. गुरु :-तुम्ही तीर्थयात्रेला का जाऊ इच्छिता? शिष्य :-आमच्या भक्तीमध्ये प्रगती व्हावी यासाठी. गुरु :-ठीक आहे मग
याला मैत्री म्हणतात…… काही आठवणी विसरता येत नाहीतकाही नाती तोडता येत नाहीत…. माणसं दुरावली तरी मन नाही दुरावतचेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत वाटा बदल्या तरी ओढ नाही संपतपावल अडखलली
लालबागला लालबाग हेच नाव का पडलं? यामागे काय इतिहास आहे?…राजकीय पुढारी फिरोझशहा मेहता यांचा बंगला या भागातच होता. तो ज्या वाडीत होता तिथे आंबा, फणस, केळी, सुपारी यांची असंख्य झाडं
काही म्हणापण इतकं मात्र खरं कीजगण्यातली मजाच सगळी हरवली येणं नाही जाणं नाहीसमोरासमोर बोलणं नाहीकट्ट्यावरच्या गप्पा नाहीमी तुला तु मला मन भरूनवाटी भरलं देणं नाहीलांब कुठं जाणं नाहीमोकळ्या हवेत फिरणं
चांदोबा आपण सगळ्यांनीच आपल्या बालवयात चांदोबा/Chandamama नक्कीच वाचला आहे. अनेक देखण्या अप्सरा, सामान्य माणसं, शेतकरी, व्यापारी, राजघराण्यातील पुरुष, लहान बालकं… किती-किती म्हणून असायची ती चित्रं!! वाचन म्हणजे नक्की काय समजण्या
' मिया मालवणी ' !!…………. मालवणी मानूसपयल्या कोंब्याक फाटफटीच उटतलो , निआदि वाडवन हातात घेतलो ;खळा , परडा झाडतलोनि , न्हानयेत आग घालतलो !………….१ झाडांका पानी लावतलोनि , चारो ढोरांच्या
।। नम्रता ।। 🌹पायातुन काटा निघाला की,चालायला मजा येते.तसा, मनातुन अहंकार निघाला की,आयुष्य जगायला मजा येते. 🌹मोठ्या लोकांच्या शेजारी राहिलं, म्हणजे मोठं होता येते कि नाही ते माहित नाही.पण चांगल्या
गुणदोषौ बुधो गृह्णन् इन्दुक्ष्वेडाविवेश्वर:|शिरसा श्लाघते पूर्वं परं कण्ठे नियच्छति|| भगवान शंकराने ज्याप्रमाणे चन्द्र आणि विष यांना न्याय दिला आहे, त्याप्रमाणे शहाण्या माणसाने करावे. पहिल्याला [चंद्राला] देवाने मस्तकावर स्थान दिलं आहे.