Uncategorized

Marathi Poem on Lockdown because of Corona

काही म्हणापण इतकं मात्र खरं कीजगण्यातली मजाच सगळी हरवली येणं नाही जाणं नाहीसमोरासमोर बोलणं नाहीकट्ट्यावरच्या गप्पा नाहीमी तुला तु मला मन भरूनवाटी भरलं देणं नाहीलांब कुठं जाणं नाहीमोकळ्या हवेत फिरणं

Chandoba – Chandamama Painter Shankar

चांदोबा आपण सगळ्यांनीच आपल्या बालवयात चांदोबा/Chandamama नक्कीच वाचला आहे. अनेक देखण्या अप्सरा, सामान्य माणसं, शेतकरी, व्यापारी, राजघराण्यातील पुरुष, लहान बालकं… किती-किती म्हणून असायची ती चित्रं!! वाचन म्हणजे नक्की काय समजण्या

Malvani Poem – Mya Malvani

' मिया मालवणी ' !!…………. मालवणी मानूसपयल्या कोंब्याक फाटफटीच उटतलो , निआदि वाडवन हातात घेतलो ;खळा , परडा झाडतलोनि , न्हानयेत आग घालतलो !………….१ झाडांका पानी लावतलोनि , चारो ढोरांच्या

Sanskar Mala

।। नम्रता ।। 🌹पायातुन काटा निघाला की,चालायला मजा येते.तसा, मनातुन अहंकार निघाला की,आयुष्य जगायला मजा येते. 🌹मोठ्या लोकांच्या शेजारी राहिलं, म्हणजे मोठं होता येते कि नाही ते माहित नाही.पण चांगल्या

Sanskrit Subhashit

गुणदोषौ बुधो गृह्णन् इन्दुक्ष्वेडाविवेश्वर:|शिरसा श्लाघते पूर्वं परं कण्ठे नियच्छति|| भगवान शंकराने ज्याप्रमाणे चन्द्र आणि विष यांना न्याय दिला आहे, त्याप्रमाणे शहाण्या माणसाने करावे. पहिल्याला [चंद्राला] देवाने मस्तकावर स्थान दिलं आहे.

Malvani Diseases

कोकणातले आजार आणि त्यांची लक्षणे..तुमची मुलं मेडिकलला ऍडमिशन घेणार असतील किंवा ऍडमिशन घेतल असेल किंवा काही जणांची मुलं डॉक्टर, MBBS डॉक्टर झाली असली तरीही खालील 60 आजार आणि त्यांची लक्षणे

Marathi Poem – Ek Mask

एक मास्क मनाचा पण असावा एक मास्क मनाचा पण असावाराग हेवा हव्यास सगळा फिल्टर व्हावासमाधानानी फक्त आत शिरावंकणव आणि हास्य विनोदांनाबरोबर घेऊन यावंयोग्य वेळी रागालासुध्दा मुभा मिळावीस्वत:वरच्या रागाला तरआडकाठीच नसावीसमोरच्याचे

Suvichar

🌸 ह्रदयस्पर्शी सुविचार 🌸(@@@) 💯१) मदत करणाऱ्याला कधीच धोका देवू नका, आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका…!!!💯 💯२) मुलगा आई- वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आई

Lal Bahadur Shatri

……फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी…. परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी……. गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी……

Pandemic laughter

꧁Pandemic laughter꧂ ꧁• If you see me leaving this group, please add me again. It's just that I’m so desperate to go out! ꧁• Never in my wildest dreams have